-
क्रि.वि. वि . अतिशय ; फाजील ; फार ; मनस्वी ; बेसुमार ; अमर्यादपणें ; बहुत ; बेहद्द . [ सं . ]
-
०स्वजन पु. निकटचा , अगदीं जवळचा नातलग ; अति प्रीतीचा माणूस . दारापुत्र धन यौवन । बंधु सेवक अत्यंतस्वजन ।
-
ad Extremely, very much.
-
क्रि.वि. अगणित , अतिशय , अपरंपार , खूप , फाजील , फार , बहुत , बेसुमार , मनस्वी .
Site Search
Input language: