-
पु. चांगला भक्त ; शुध्द अंतःकरणानें , अनन्य , एकनिष्ठपणें भक्ति करणारा ; मनापासून स्नेह , मैत्री करणारा . [ सं . ] सद्भक्ति - स्त्री . अन्तःकरणापासून , अनन्य भक्ति , भाव , प्रेमळपणा , लोभ . - वि . अन्तःकरणपूर्वक लोभ , प्रेम करणारा ; भाव ठेवणारा .
-
noun शुद्ध अंतःकरण से और अनन्यभाव से भक्ति करने वाला व्यक्ति
Ex. काशीराम का घर सद्भक्तों से भरा है ।
-
noun शुद्ध अंतःकरणाने व अनन्यभावाने एकनिष्टपणे भक्ती करणारी व्यक्ती
Ex. सद्भक्ताच्या रक्षणासाठी देव सदैव धावून येतो.
-
sadbhakta a S Pure or right of heart in his devotion, allegiance, or affection.
Site Search
Input language: