|
अधिकार्यांचे हक्क. : - वसुलांतील शेंकडा हिस्सा,
- फसकी,
- प्रत्येक चाहुरी ठराविक जमीन,
- पितरांस लोणी भाजी,
- दसर्यास बकरें,
- तेल्यापासून तेल,
- चांभारापासून जोडा,
- तांबोळयापासून पानें,
- राबता महार,
- बाजारच्या दिवशीं माळवें,
- सणास फांटयामोळया,
- वाण्यापासून तंबाखू सुपारी.
पाटलांचे हक्क ( विडा, टिळा, शेला, वाटी, गणसवाशीण इ. )
|