-
क्रि.वि. झपाझप ; चपाचप ; खसखस ; जोरानें ; त्वरेनें ; झपाटयानें ( क्रि० मारणें ; तोडणें ; तासणें ). [ घ्व . ] सपासपी - स्त्री . झपाझपी ; खसाखसी ; जोराची , त्वरेची , झपाटयाची क्रिया ( मारणी , तोडणी , तासणी वगैरे ).
-
sapāsapa or pāṃ ad Imit. of the sound of a smart and vigorous slashing, slicing, hacking, hashing, chopping, chipping &c. v मार, तोड, तास.
-
क्रि.वि. जोराने , झपाझप , झपाटयाने , त्वरेने , पटापट , लवकर - लवकर .
Site Search
Input language: