Dictionaries | References थ थुंकी Script: Devanagari See also: थुंका , थुका , थुकी Meaning Related Words थुंकी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : थुंक थुंकी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . तोंडातील एक द्रव ; पिंक . माध्यानी थुंकिता सूर्यावरी । तो थुंका पडेल आपणाचवरी । - दा ९ . ३ . २७ . [ थू ] ( वाप्र . ) थुकला थुका चाटणे - निंदापर , वाईट शब्द , वचन आश्वासन परत घेणे . थुका घालणे - शाळेतल्या मुलास थोडा वेळ बाहेर जावे लागल्यास त्यास एका दगडावर थुंकावयास लागे व थुंकी वाळेपर्यंत परत यावे लागते .०घालून करणे - ( थुंकी वाळेतो काम करणे ) जलद काम करणे .काम करणे - ( थुंकी वाळेतो काम करणे ) जलद काम करणे .०झेलणे हांजी हांजी करणे ; गुलामाप्रमाणे चाकरी करणे .०तोंडावर - छीः थूः करणे ; निंदा करणे ; शिव्या देणे .उडविणे - छीः थूः करणे ; निंदा करणे ; शिव्या देणे .०तोंडावर - उडणे - येणे - हांसे , फजीती करुन घेणे .घेणे - उडणे - येणे - हांसे , फजीती करुन घेणे .०न - दुसर्याच्या छंदाने वर्तणे . थुक्याने भिजती चांदण्याने वाळती - निःसत्व , निकस जमीन ( जी लवकर ओली होते व वाळते ). सामाशब्द -ओलांडणे - दुसर्याच्या छंदाने वर्तणे . थुक्याने भिजती चांदण्याने वाळती - निःसत्व , निकस जमीन ( जी लवकर ओली होते व वाळते ). सामाशब्द -०पात्र न. पिकदाणी . थुंकीझेल्या वि . खुशामत्या ; हांजी हांजी करणारा . थुक्याचे काजळ न . क्षुद्र व कुचकामाची वस्तु . Related Words या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणें थुंकी ह्या बोटाची थुंकी त्या बोटावर करणें धुइ पुढेंपुढें करणें पुढेंपुढें नाचणें sputum हांजी हांजी करणे ह्या बोटावेलो निथु त्या बोटार काढता बडका गोंडा घोळणे अस्मानकी थूंक आपनेही मूहपर थुकणे निथू उगाळ उगाळदान एक वेळ थुकी वडयली ती परतून गिळतात? मळपारि थुंकिले माथ्यारि (तोंडारि) पडता थुयो थुय्यो झेलणें आवंढा जो आभाळावर थुंके, तो आपल्याच तोंडावर थुंके उगालदान उगाळू थुथुल्या पीकदाणी अभाळावर थुंकणें अभाळावर थुंके तो आपल्या तोंडावर थुंके थुंकणे थूक उगळ जन्मा उपर खाल्लें पान, थुंकतां थुंकतां गेला प्राण उगाळा थू खुशामत उन्हाळी थुंका थुका थुकी खुशामद चोंबडा ओली सुकी करणें पिक आर्जव बोट गोंडा उद्धार कोरडा मुख ब्रह्म घोडा तोंड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP