Dictionaries | References त तरी Script: Devanagari See also: तरि , तरीं Meaning Related Words तरी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कर्णफूल, कछार, आर्द्रता तरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Then.Way by water; as disting. from खुशकी Way by land. 2 or तरी जमीन f Watery grounds; land retaining water. Understood as signifying Rice-grounds. तरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Nevertheless. At least. Then. f Way by water. Rice-grounds. तरी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. तथापि , तदपी ;अ. कमीत कमी , निदान . तरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( राजा . ) रेव ; कचकच ( अन्न , पोहे इ० कांतील ). [ का . तरि ] स्त्री. नाव ; होडी ; नौका . तुज महामृत्युचिया सागरी । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । - ज्ञा ११ . ३४८ . [ सं . तृ ]उअ . १ तथापि ; तदपि ; तसे असूनहि . २ निदान ; कमीत कमी . मला पोटापुरते तरी द्या . ३ ( काव्य . ) तर . अशी तरि कृतज्ञता हरि तुझ्याच ठायी अगा । - केका ९९ . ४ म्हणून ; त्यामुळे . आम्ही असो नृपसुते तरि कांचनाचे । - र २५ . याच्या जोडीला जरी शब्द येतो . [ सं . तर्हि ] तरीच - तरच पहा . तरीपण - तथापि ; असे असूनहि . याच्या जोडीला जरीपण शब्द येतो . स्त्री. १ खाडी . समुद्री दाटे भरिते । तै समुद्रचि भरी तरियाते । - ज्ञा १३ . ३०६ . तरीकरितां मीठ जाले । - दा ८ . ३ . ६ . २ जलमार्ग . याच्या उलट खुशकी . ३ पाणी धरणारी जमीन ; भातजमीन . [ सं . फा . ] तरी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 तरी f. af(ई, ईस्). (ईस्, [L.] ) (g.गौरा-दि, [Gaṇar. 48] ), a boat, ship (cf.°रि), [MBh. i, 4228 f.] ; [BhP. iv] ; [Śiś. iii, 76] (cf.निस्-तरीक)°रि a clothes-basket (also ), [L.] °रि the hem of a garment (also ), [L.] °रणि-पेटक = , [L.] ROOTS:°रणि पेटकa club, [L.] स्तरी for (smoke), [W.] तरी f. bf. See °र.स्तरी = , a barren cow, [MaitrS.] तरी संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : पिटकः, नौः Related Words किसी तरह کُنہٕ طریٖقہٕ however तरी आसतना तरी पसून तरी पुणून तरी सुद्धां बाळाला बाळ झालं तरी बाळ अजून बाळच काड्डि जाल्ले तरी दांतांतु घालु येत्ता खंचो पायु निसर्ले तरी गांडीं पेट्टु मूठ भरुन दगड मारले तर एक तरी लागेल भावपणाचा सोनार पण जरा तरी चटका घेणार नागवें नाचणार तर रंगण तरी धर मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर घर सान जाल्ले तरी मन होड आस का रेडा तो रेडा, धारभर तरी ओढा भातावर तूप नसलें तरी चालतें, परंतु मिशास पाहिजे रत्न उकीरडयांत पडलें तरी परीक्षक त्याची योग्यता समजतो गायीचो पाडो खंय तरी वाढो काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें बारा वर्षै डोईंवर वागविलें, तरी हळूच उतर भानचोद डोळे फुटले तरी हिशेब बुडत नाहीं असतां सर्व गुणसंपन्न एक तरी राहतो दुर्गुण अघाडीचा गेला वेळ पिच्छाडी तरी सांभाळ अडवून कोणीं धरलें तरी काम न राहें त्याच्यामुळें कसा तरी माझ्याकडे तरी पाहा जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्थ नरडें दाबलें तरी डोळे वटारतो।’ आनी केन्ना तरी आपले ताक जाल्ले तरी दुसर्या माड्या मुळांतु (बागलांतु) पीवु नयें कान दोळ्यांक चारि बोटां अन्तर, तरी तांकाना उत्तर घाण्या बैलाने कितलें भोविलें तरी आशिले कडे आस? बाण आशिल्ले तरी त्राण आसका मुडा खाल्लें तर वेढयांनीं तरी पाऊक जाय मुड्यांनी खाल्लें तर वेढयांनीं तरी पाऊक जाय मुलें झालीं थोर, तरी आईबापें म्हणती बुद्धि पोर मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र मळप माळो आशिलें तरी चडचें कोणीं मळपाक माळो आशिलें तरी चडचें कोणीं दिल उताबील झाला तरी माल उतावीळ होत नाहीं दगड बारा वर्षें पाण्यांत राहिला तरी कोरडाच (निघाला) तरी लेगीत खंचे घरांतु पळैलें तरी मातयेचो रांदण्यो केन्ना तरी अपराधाची क्षमा करी मनांतलें न जाय तरी धणू जा जाल्ले तरी होड ना, रीण नाका धणू ना जाल्ले तरी होड ना, रीण नाका नाक गेलें तरी भोकें राहिलीं आहेत असें म्हणणें निद्रा करावी वृक्षातळीः ना तरी खांड देऊळीं पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच पाण्यांत हगलें तरी उगवल्यावांचून रहात नाहीं पाण्यांत हगलें तरी उमटल्यावांचून रहात नाहीं प्रत्यक्ष देकिलें तरी परांबरसूनु पळंवुका खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा उकिरडा घोळी तरी तो फुंकून पाणी पितो किती चाललें भराभर, तरी दोन पावले बरोबर किती चालसी झराझर, तरी दोन्ही पाय बराबर मनाची नाहीं तर जनाची तरी लाज बाळगावी गांव जळतो तरी हनुमंत बाहेर चौदा इंद्र झाले तरी इंद्राणी एकच कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच पडला तरी वैराटगड आला आरोप खर्यावर तरी तो नाही भिणार ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥ यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्यास सवा मणाची धारण गळा कापला तरी मुळा कापला असे ह्मणणारच जेवण दुसर्या गेलें, तरी पोट आपणा मेलें कोणतीहि चोरी करी, तरी पाप बसे शिरीं कोळसा किती उगाळला तरी काळाच कोळसा घासला तरी आंत काळें कुत्रें काशीला गेले तरी विष्टा खाणार नाकांत वेसण दुहिरी, तरी पाय राहिना घरीं अंधळें मुला उपयोगी नातरी आई बाप डोळे चांगले तरी कार्या संकटें जरी आलीं, तरी कार्ये न टाकावीं आपुलीं मसणांत गेले तरी कावळयांचा उपद्रव डोळ्यांत बोट घातले तरी दिसत नाहीं ना तरी पाणबुडो बुडलो तरी सांदन विसरना प्रेम आणि युद्ध यांत कांहीं केलें तरी चालतें बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें अंधारांत गूळ खाल्ला तरी तो गोडच उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो किती खाल्ला मेवा, तरी येणार नाहीं भाकरीचा हेवा जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते जरी झाला सदाचारी, तरी भिक्षा न मागावी घरोघरीं अंगठी कापली तरी मुतायचा नाहीं ज्याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं कुत्र्याक पालखेंत बैसलों तरी हाडुक देखून कुत्रे उडी मारतां अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील अस्तमान होय तोंवरी, न कळे काय होईल तरी पडलों तरी आपलें (माझें) च नाक वर पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच पोटचें पोर आडवें आलें तरी तें सुद्धां कापावें आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) तरी कसे झाले तरी वाघाचें पिलूं withal Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP