-
ad, interj Still, silently. Quiet!
-
Still, silently, mutely.
-
क्रि.वि. १ गप्प ; स्तब्ध ; गुपचुप ; मुकाटयानें ; कांहीं आवाज न करतां . २ - उद्गा . गप्परहा ; बोलूं नको ; खामोष . [ सं . चुप - मंदयां गतौ - राजवाडे ग्रंथमाला ; हिं . चुप , चुपचाप ; लिथु कोपु ; जर्म . हुफेन ; इं . हॉप ]
-
क्रि.वि. गप्प , गुपचूप , चुप्प , निमूटपणे , मुकाटयाने , शांत , स्तब्ध .
Site Search
Input language: