-
पु. ( एखादी गोष्ट , व्यक्ति इ० कांचा ) क्षणमात्रहि विसर पडत नाही असा अंतःकरणास होणारा भास ; घोकणी ; जपमाळ . पोराने आईचा ध्यास घेतला . लग्न करावे असा ह्यास दोन वर्षे ध्यास लागला आहे परंतु होत नाही . [ सं . अध्यास ? ]
-
noun एखाद्या गोष्टी, व्यक्ती, कार्य इत्यादिकांचा क्षणमात्रही विसर न पडणे
Ex. त्या लहान पोराने आईचा ध्यास घेतला
-
ना. उत्कट इच्छा , एकाच गोष्टीचा विचार , घोकणी , चाळा , छंद , धोशा , वेड .
-
A close, intent, unremitting, mental contemplation; a fond or anxious dwelling upon. Ex. पोरानें आईचा ध्यास घेतला; लग्न करावें असा ह्याला दोन वर्षें ध्यास लागला परंतु होत नाहीं.
Site Search
Input language: