See also DHA
( सांकेतिक ). धरणे . चा मा करणे - ( सांकेतिक ) ( आनंदीबाई पेशवे हिने राघोबादादा याच्या हुकुमांतील धरावे या शब्दांत ध चा मा करुन मारावे असा फरक केला होता अशी समजूत आहे त्यावरुन ) मूळच्या लेखांत नवीन व स्वतःस फायदेशीर असा महत्त्वाचा मजकूर लबाडीने घुसडविणे .
 पु. धैवत हा गायनांतील सहावा स्वर .
वर्णमालेतील एकोणविसावे व्यंजन . अक्षरविकासः - याची पहिली अवस्था अशोकाच्या गिरनार शिलालेखांत , दुसरी कुंडेश्वर लेखांत ( इ . स . ६६१ ), तिसरी उज्जयिनी येथील लेखांत ( इ . स . ११ वे शतक ) व शेवटली उरिया ( इ . स . १२०८ ) आढळते .
The nineteenth consonant, and the aspirate of द.