धुगधुगी

ना.  किंचित प्राण असणे , मरणकाल स्थिती ;
ना.  घरघर , नाकावर सूत धरणे , प्राण कंठाशी येणे .
 स्त्री. १ ( व . ) फार हळू नाडी उडणे , हालचाल होणे ; मरण्याच्या वेळचि स्थिति ; थोडासा जीव असणे ; गळ्याशी आलेला प्राण . २ छाती उडणे ; धडधड . ३ गळ्यावरची , कंठमण्याच्या खालची खळी . ४ गळ्यांतला , वक्षस्थळावर रुळणारा अलंकार . कंठीचा लोलक . धुगधुगी किंमत रुपये ११५ . - समारो १ . ७१ . धुकधुकी पहा . [ ध्व . प्रा . धुक्काधुक ; सं . धुगधुगाय ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person