धुई

See also धुकट
स्त्रीन . धुके ; जमीनीजवळ येणारे पातळ अभ्र जैशी अंधारी रात्र पाही । त्याही वरी दाटे धुई । - भाराबाल ४ . ३८ . धुकटा करवी धरविले । अगाध पाणी । - दा २० . ८ . २३ . धुईचे गोडी व खारी असे दोन प्रकार आहेत . - कृषि १६७ . [ सं . धूम ; गु . धुई - ओ - वो ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person