धुंकार

 स्त्री. गर्जना ; आरोळी . धुंकार कराया सजल्या । - संग्रामगीते ३१ . [ ध्व . धुं + कृ - कर ]