धजरा

 पु. नखरा ; दिमाख ; ऐट ; झोंक . दावी बाच्छाई धजरे । पुढे मागे शिपाई हुजरे । - प्रला ११२ . [ धज = ऐट , डौल ]