धक्क

 न. भीतीमुळे ह्यदयाला बसणारा धक्का ; धडकी ; धस्स . - क्रिवि . धडकीने ; उरांत धस्स होऊन . [ ध्व . ]
वि.  १ धिराचा ; निश्चयाचा ; चिकट ; संकटास न डगमगणारा ; धट्टाकट्टा ; धडधाकट ; काटक ( मनुष्य , जनावर ); धड ; मजबूत ; टिकाऊ ; दमदार ( दागिना , वस्त्र इ० ). २ लखलखीत ; लख्ख ; तेजाळ ; तेजस्वी ( हिरा , रत्न , शोभेचे दारुकाम इ० ). ३ लख्ख ; चकचकीत ; उजळ आणि चांगला ( रुपया इ० नाणे ). [ ध्व . ]
क्रि.वि.  लख्ख ( उजाडणे ; उजेड पडणे ). [ ध्व . ]
  A shock.
  Steady.
ad   Suddenly and brightly.