जुग

 न. १ युग . २ जुळें ; जोडी . ३ एका घरांत असलेल्या दोन सोंगटया . [ सं . युग ]
०डाव  पु. सोंगटया - फाशांच्या खेळांतील एक डाव . ज्या दानानें दोन सोंगटयांचें जूग एकदम नेतां येतें असें दान ; उदा० पोबारा , चवदा , पंधरा , दसदोबारा इ० .
०दान  न. १ जुगडाव पहा . २ सुयाळे ; कागद वगैरे ठेवण्याची पिशवी ; जुजदान .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person