जकिरा

See also जकेरा
 पु. १ अडगळ ; जुना गळाठा , रास ( पुस्तकें , कापड , कागद इ० ची ). २ कोठार ; साठा ; संचय . ठाण्यांत दारू व तोफेचे गोळे बाण वगैरे जकिरा पोक्ता आहे . - ख ९ . ४५०३ . [ अर . झकीरा ] जकीरखाना - पु . कोठार ; गंजीखाना ; अठरा कारखान्यांतील एक . जकिरी - वि . दारूगोळयाचें . त्याजवर सामान जकिरी पूर्वील प्रमाणें राखावें . - मराचिथोशा ३२ .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person