क्ष

क्षिपक

वि.  फेकणारा ; टाकणारा . [ सं . क्षिप् ‍ - क्षिपक ] क्षिपण - न . टाकणें ; फेंकणें . [ सं . ] क्षिप्त - वि . १ टाकलेलें ; फेकलेलें ; प्रक्षिप्त . २ ( ल . ) शिव्यागाळी , शब्द इ० नीं निर्भत्सिला गेलेला ; निंदित .