क्ष

क्षिति

 स्त्री. ( चुकीनें ) क्षति ; चिंता ; फिकीर ; पर्वा ( क्रि० धरणें ; बाळगणें ). सांडिल्याची क्षिती मागुता । न करी सर्वथा निजबोधें । - एभा १० . १८७ . क्षति पहा .
 f  The earth. Care about. Waste.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person