क्ष

क्षिणणें

अ.क्रि.  क्षीण , अशक्त खराब होणें ; झिजणें . [ सं . क्षीण ] क्षित - वि . खराब झालेलें ; र्‍हास पावलेलें ; खालावलेलें .
v i   Get thin and lean; to waste away.