क्ष

क्षात्र

वि.  क्षत्रियासंबंधीं . [ सं . ]
०धर्म   व्रत वृत्ति - पु . न . स्त्री . १ क्षत्रियाचा उद्योग , कर्म इ० . २ शौर्य , धैर्य इ० गुण . क्षात्रवृत्तिं झुंजतां । पाप नाहीं । - ज्ञा २ . २२५ .
  Relating to क्षत्रिय.