ऑर्डर

 स्त्री. 
व्यवस्था ; क्रम ; परंपरा .
बंदोबस्त ; ठाकठिकी ; जम .
आज्ञा ; हुकूम .
( व्यापारी ) मागणी ; मागणीची नोंद . कित्येक व्यापार्‍यांनीं विलायती मालाच्या दिलेल्या ऑर्डरी रद्द केल्या . - के ३१ . ५ . ३० .
०बुक  न. आज्ञापुस्तक ; कार्यक्रमाचें पुस्तक ; मागणीवही . [ इं . ]